महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने होणार आहे तसेच उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज ईमेलद्वारे 10 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावे. अधिक माहितीसाठी या वेबसाईटवर https://mahatmaphulecorporation.com/  क्लिक करावे.

Mahtma Phule Corporation Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सल्लागार, कंपनी सचिव

 पात्रता –  पदानुसार संबंधीत विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई.  Mahtma Phule Corporation Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –10 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mahatmaphulecorporation.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com