कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे 6 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक करिता 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2021 आहे. Krushi Vibhag Bharti 2021

एकूण जागा – 06

पदाचे नाव – कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक

वयाची अट – 64 वर्षेपर्यंत

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन Krushi Vibhag Bharti 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषि व पदुम विभाग), 5 वा मजला, दालन क्र. 522 (विस्तार), हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com