एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/

AIATSL Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी

पद संख्या – 13 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – उप टर्मिनल व्यवस्थापक – 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. 

ड्यूटी मॅनेजर- 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अधिकारी,कनिष्ठ कार्यकारी – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. 

नोकरीचे ठिकाण – Delhi,Mumbai, Chennai, Kolkata

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) AIATSL Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर  2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IB Recruitment 2021| गुप्तचर विभागांतर्गत 2000 जागांसाठी बंपर भरती

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी मेगाभरती

(NIELIT)राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 49 जागांसाठी भरती