Mumbai Port Trust Recruitment 2021। विविध पदांच्या 8 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (मुंबई पोर्ट ट्रस्ट) अंतर्गत अभियंता पदाच्या 8 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in/
Mumbai Port Trust Recruitment 2021
एकूण जागा – 8

पदाचे नाव – मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता – GRADUATE IN ENGINEERING

नोकरीचे ठिकाण – मुंबई.  Mumbai Port Trust Recruitment 2021

वयाची अट – 45 वर्षे (SC/ST-05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

हे पण वाचा -
1 of 39

परीक्षा शुल्क – नाही

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – http://www.mumbaiport.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज – Click Here