Sub Divisional Magistrate : कसं व्हायचं उपजिल्हाधिकारी? कोणती परीक्षा द्यावी लागते? असतात ‘या’ जबाबदाऱ्या… मिळतात अनेक सुविधा

Sub Divisional Magistrate

करिअरनामा ऑनलाईन । भारतात कोणत्याही जिल्ह्यातील (Sub Divisional Magistrate) प्रशासकीय प्रमुख हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजेच Collector असतो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे यासह महसूल, निवडणूक आणि जिल्ह्यातील विविध व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. याबरोबरच जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही ते काम करतात. DM पदाखालोखाल तेवढेच महत्त्वाचे आणि DM इतकेच महत्त्व आणि अधिकार असणारे पद Sub Divisional … Read more

MPSC Results 2020 : दिर्घ प्रतिक्षेनंतर PSI परीक्षेचा निकाल जाहीर; संभाजीनगरचा सुनील खाचकड राज्यात अव्वल

MPSC Results 2020

करिअरनामा ऑनलाईन । MPSCकडून 2020 मध्ये घेण्यात (MPSC Results 2020) आलेल्या PSI पदाच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यामध्ये संभाजीनगरचा तरुण सुनील खाचकड हा राज्यातून पहिला आला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी ढोल ताशे वाजवत फटाके फोडत आनंद साजरा केला आहे. 2020 पासून विद्यार्थी या निकालाच्या प्रतीक्षेत होते. अखेर निकाल जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून … Read more

MPSC परीक्षेत 3 रा क्रमांक आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याला सापडला कुजलेला मृतदेह

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा … Read more

MPSC Results 2021 : MPSC परिक्षेत पुन्हा एकदा प्रमोद चौगुलेची जादू!! राज्यात आला पहिला; तर मुलींमध्ये सोनाली म्हात्रे ठरली अव्वल

MPSC Results 2021

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Results 2021) गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेतलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांत पटकावला तर सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच विशाल महादेव … Read more

Success Story : सख्ख्या बहीण-भावंडांनी करुन दाखवलं; घरीच अभ्यास करुन दिली MPSC; दोघे झाले इंजिनिअर

Success Story of Siblings

करिअरनामा ऑनलाईन । पृथ्वीराज प्रशांत पाटील व प्रियांका प्रशांत (Success Story) पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत त्यांनी जिद्दीच्या जोरावर भरघोस असं यश मिळवलं आहे. पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे भावंडे सातारा जिल्ह्यातील मौजे शिरगाव … Read more

MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

MPSC News (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. गेल्या वर्षी गट-क … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली 114 पदांवर नवीन भरती; ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा अर्ज

MPSC Recruitment 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२२ पदाच्या एकूण 114 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन … Read more

MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 82 जागांवर नवीन भरती; पहा कोणती पदे आहेत रिक्त

MPSC Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध (MPSC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य … Read more

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे. स्पर्धा … Read more

MPSC News : MPSC परिक्षेत गोंधळात गोंधळ; बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने विद्यार्थी हैराण

MPSC News (4)

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी हॉल तिकीट लिक (MPSC News) प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय; याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थितीत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आल्यानंतर परीक्षेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी परिक्षेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान बायोमेट्रिक मशिनवर … Read more