MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली 114 पदांवर नवीन भरती; ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MPSC Recruitment 2023) तरुणांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२२ पदाच्या एकूण 114 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 24 मे 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद – (MPSC Recruitment 2023)
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२
1. नवीन विधी अधिकारी – विधी शाखेतील पदवी
2. वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता – विधी शाखेतील पदवी
3. सेवा कर्मचारी – विधी शाखेतील पदवी
पद संख्या – 114 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 24 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023

वय मर्यादा – 21 ते 50 वर्षे
अर्ज फी –
1. अराखीव (खुला) – रु. 394/-
2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. नवीन विधी अधिकारी – विधी शाखेतील पदवी
2. वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता – विधी शाखेतील पदवी
3. सेवा कर्मचारी – विधी शाखेतील पदवी (MPSC Recruitment 2023)

मिळणारे वेतन –
1. नवीन विधी अधिकारी रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
2. वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
3. सेवा कर्मचारी रुपये २७,७०० – ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
निवड प्रक्रिया –
1. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग संवर्गातील ११४ पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ औरंगाबाद, मुंबई व नागपूर या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
2. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. (MPSC Recruitment 2023)
3. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित / अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित / अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
4. पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना इत्यादी संदर्भातील तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेचे तीन टप्पे –
1. पूर्व परीक्षा – १०० गुण
2. मुख्य परीक्षा – २०० गुण
3. मुलाखत – ५० गुण (MPSC Recruitment 2023)

MPSC Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (MPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा (24 मे पासून सुरु) – APPLY
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com