MPSC Exam 2022 : MPSC च्या राज्यसेवा परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा Download

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी हॉल तिकीट (MPSC Exam 2022) जारी केले आहे. mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. राज्य सरकारमधील विविध पदांच्या भरतीसाठी MPSC राज्य सेवा प्राथमिक परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. MPSC राज्य सरकारमधील विविध पदांवर 161 … Read more

MPSC Recruitment 2022 : बंपर भरती!! MPSC भरणार 1695 रिक्त पदे; पहा कुठे करायचा अर्ज?

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार (MPSC Recruitment 2022) आहेत. लेखी परीक्षेच्या माध्यमातून हि भरती होणार आहे. या भरतीमुळे 1695 जणांना नोकरी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांवर भरती केली जाणार आहे. माजी सैनिक देखील या पदभरतीसाठी अर्ज करू … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ची मोठी घोषणा!! तब्बल 800 जागांवर होणार पद भरती; ही संधी सोडू नका

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022) लोकसेवा आयोगाने तब्ब्ल 800 जागा भरण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस … Read more

पुण्यात MPSC करणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या; सदाशिव पेठेतील हाॅस्टेलवर केले विषप्राशन

mpsc

पुणे : पुण्यात एमपीएससी परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमर रामचंद्र मोहिते (वय 33 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सदाशिव पेठेतील राहत्या हाॅस्टेलमध्ये विष घेऊन त्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे स्पर्धापरिक्षा करणार्‍या विद्यर्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अमर मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील रहिवासी असल्याची … Read more

MPSC परिक्षेतून निवड होणार्‍या PSI उमेदवारांची शारिरीक चाचणी पुढे ढकलली !

mpsc time

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2019 या पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पुणे केंद्रावरील दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2021 या दरम्यान होणाऱ्या शारीरिक चाचण्या आणि मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत.तसेच उमेदवारांचा शारीरिक चाचणी ब मुलाखतीचा तसेच अपिलाचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे पुढील काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित … Read more

राज्यसेवा मुख्य परिक्षा 2020 आणि‌ शेवटचे 21+ दिवस …….?? स्पर्धापरीक्षा अभ्यास || -नितिन बऱ्हाटे

mpsc time

करिअरनामा ऑनलाईन – एखादी मुर्ती घडविताना मुर्तीकार सुरवातीला छिन्नीने मोठे मोठे घाव घालत असतो पण जेव्हा मुर्ती पुर्णत्वाच्या टप्प्यात असते तेव्हा मात्र त्याला खुप काळजीपूर्वक घाव घालावे लागतात खुप बारकाईने काम करावे लागते, तुमच्याकडुनही या स्टेज वर हेच वस्तुनिष्ठ आकलन आणि आचरण अपेक्षित आहे पुढील 20 दिवसात काय काय करता येईल याबद्दल सदर लेखात चर्चा … Read more

MPSC Mains | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास 4 महिन्यात कसा करावा?

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाइन – कोरोना मुळे संयुक्त पुर्व परीक्षा पुढे गेली आहे , प्रस्तावित वेळापत्रक नाही , पुढील काळ अनिश्चित आहे या काळाचा MPSC परीक्षार्थींनी सदुपयोग करून घ्यावा. जेणेकरून येणार्या काळात पद मिळणे सोपे होईल २१ मार्च ची राज्यसेवा उत्तीर्ण व्हायची शाश्वती असलेल्या परीक्षार्थींनी मुख्य ची तयारी एव्हाना सुरू केलीच असेल पण बाकी परीक्षार्थींनी पण राज्यसेवा … Read more

MPSC Preparation | MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ नका, हे राहीलं … Read more

UPSC परीक्षा जानेवारीदरम्यान तर, MPSC ची परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । ‘युपीएससी’ ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, ‘एमपीएससी’ ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. MPSC UPSC Exam Date 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाची … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाल लागेपर्यंत ११ ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील अनेक मराठा उमेदवारांनी सामाजिक आर्थिक आरक्षणांतर्गत … Read more