MPSC Recruitment 2022 : बंपर भरती!! MPSC भरणार 1695 रिक्त पदे; पहा कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार (MPSC Recruitment 2022) आहेत. लेखी परीक्षेच्या माध्यमातून हि भरती होणार आहे. या भरतीमुळे 1695 जणांना नोकरी मिळणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांवर भरती केली जाणार आहे. माजी सैनिक देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021

पदाचे नाव – (MPSC Recruitment 2022)

तांत्रिक सहाय्यक

दुय्यम निरीक्षक

उद्योग निरीक्षक

कर सहाय्यक

लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी)

पद संख्या – 1695 जागा (MPSC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
माजी सैनिक – रु.44/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

सूचना –

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील. (MPSC Recruitment 2022)
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com