MPSC Update : निवडणुकांमुळे MPSC च्या ‘या’ दोन परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन तारखा अजून अनिश्चित

MPSC Update (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील ज्या उमेदवारांनी MPSC परीक्षेसाठी (MPSC Update) अर्ज केला आहे; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केलं जाईल; असंही या पत्रकात म्हटलं आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना … Read more

MPSC Update : 2025 पासून राज्यसेवेची परीक्षा लेखी स्वरूपातच होणार; पहा बातमी

MPSC Update (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणारी राज्यसेवेची परीक्षा 2025 पासून लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल; असे महाराष्ट्र लोकसेवा … Read more

MPSC Result 2022 : एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोण ठरलं अव्वल??

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Result 2022) राज्य सेवा मुख्य परीक्षा-2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता  यादी जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार विनायक नंदकुमार पाटील हा विद्यार्थी राज्यातून पहिला आला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 चा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल जाहीर केला आहे. 623 … Read more

MPSC Exam Date 2024 : MPSCने जाहीर केले वेळापत्रक; पहा कोणकोणत्या आणि कधी परीक्षा होणार

MPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam Date 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचा तारखा, संघ … Read more

MPSC News : सरकारी परिक्षेत घडला अजब प्रकार!! MPSC च्या परिक्षेत एकास मिळाले 200 पैकी चक्क 220 गुण 

MPSC News (9)

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते. सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा … Read more

MPSC Exam Schedule 2024 : लागा तयारीला!! MPSCचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या तारखेला होणार परीक्षा

MPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या (MPSC Exam Schedule 2024) उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि. 28 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा दि. 14 ते … Read more

MPSC Recruitment 2023 : PSI होण्याचे स्वप्न पूर्ण होणार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढली जाहिरात; एकूण 615 पदे

MPSC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा देवून PSI होण्याचे (MPSC Recruitment 2023) स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भरती प्रक्रिया राबावली जात आहे. याद्वारे राज्यामध्ये 615 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी लवकरच परीक्षाही घेतली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छूक … Read more

Sub Divisional Magistrate : कसं व्हायचं उपजिल्हाधिकारी? कोणती परीक्षा द्यावी लागते? असतात ‘या’ जबाबदाऱ्या… मिळतात अनेक सुविधा

Sub Divisional Magistrate

करिअरनामा ऑनलाईन । भारतात कोणत्याही जिल्ह्यातील (Sub Divisional Magistrate) प्रशासकीय प्रमुख हा त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजेच Collector असतो. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे यासह महसूल, निवडणूक आणि जिल्ह्यातील विविध व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. याबरोबरच जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही ते काम करतात. DM पदाखालोखाल तेवढेच महत्त्वाचे आणि DM इतकेच महत्त्व आणि अधिकार असणारे पद Sub Divisional … Read more

MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MPSC Update (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अ आणि ब गटाच्या परीक्षा या … Read more

MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

MPSC News (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. गेल्या वर्षी गट-क … Read more