MPSC Preparation | MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ नका, हे राहीलं … Read more

UPSC परीक्षा जानेवारीदरम्यान तर, MPSC ची परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । ‘युपीएससी’ ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, ‘एमपीएससी’ ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. MPSC UPSC Exam Date 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाची … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाल लागेपर्यंत ११ ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील अनेक मराठा उमेदवारांनी सामाजिक आर्थिक आरक्षणांतर्गत … Read more

MPSC उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रात करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

[Gk Update] युनिसेफच्या ‘मुलांच्या हक्क’ मोहिमेसाठी अभिनेता आयुष्मान खुराणाची नियुक्ती

करीअरनामा । युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंडने (युनिसेफ) बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा यांची मुलांच्या हक्क मोहिमेसाठी “प्रत्येक मुलासाठी” या थीमनुसार सेलिब्रेटी अ‍ॅडव्होकेट म्हणून नेमणूक केली आहे. अभिनेता आयुष्मान खुराणा भारतात या उपक्रमासाठी काम करणार आहे.  तो मुलांवर होणारा हिंसाचार संपविण्यासाठी युनिसेफला पाठिंबा देईल.  विशेषत: सद्य परिस्थितीत कोविड -19 च्या वाढीव लॉकडाऊन आणि सोबतच्या सामाजिक-आर्थिक परिणामामुळे मुलांवर … Read more

MPSCने निगेटीव्ह मार्किंग पद्धतीत केल्या ‘या’ मोठ्या सुधारणा

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुण देण्याच्या पद्धतीत (Negative Marking) सुधारणा केल्या आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यापुढे निकाल अपुर्णांकात लागणार आहे. यापूर्वी, विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता (multiple choice questions) ४ चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण … Read more

MPSC परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा 11 ऑक्टोबर, तर संयुक्त 22 नोव्हेंबर रोजी होणार

मुंबई प्रतिनिधी । राज्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत जात असून, परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसल्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आज आयोगाने नवीन सुधारित पूर्व परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा  11 ऑक्टोंबर 2020 रोजी होणार तर संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षा 22 नोव्हेंबर 2020 रोजी … Read more

दिनविशेष 07 ऑगस्ट ।  राष्ट्रीय हातमाग दिन

करिअरनामा । देशात दरवर्षी  07 ऑगस्टला “राष्ट्रीय हातमाग दिन” साजरा केला जातो.  आजचा दिवस देशातील हातमाग विणकरांचा सन्मान करण्यासाठी आणि हातमाग उद्योगाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो.  हा दिवस देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी हातमागच्या योगदानावर प्रकाश टाकतो आणि विणकरांच्या उत्पन्नात वाढ करतो. राष्ट्रीय हातमाग दिवसाचा इतिहास: हातमाग उद्योगाच्या महत्त्वविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने 7 ऑगस्टला … Read more