BMC Recruitment : मोठी बातमी!! मुंबई महापालिकेतील रखडलेली 10 हजार पदांची भरती लवकरच होणार सुरु 

BMC Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। कोरोना महामारीमुळे मुंबई महानगरपालिकेची भरती (BMC Recruitment) प्रक्रिया रखडली आहे. मात्र आता या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे 10 हजारांहून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता आहे. पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती … Read more

Banking Jobs : बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत ‘या’ पदावर भरती; 551 पदे भरणार 

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे (Banking Jobs) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2022 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे. … Read more

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलात मोठी भरती; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Mumbai Fire Brigade

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील (Mumbai Fire Brigade) भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट दोन वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे … Read more

MahaGenco Recruitment : ITI उमेदवारांसाठी खुशखबर!! MahaGenco खापरखेडा अंतर्गत मेगाभरती सुरु 

MahaGenco Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर येथे (MahaGenco Recruitment) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर भरले जाणारे पद – … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरती संदर्भात महत्वाची बातमी!! आधी होणार मैदानी चाचणी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी समोर (Police Bharti 2022) आली आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांची पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत … Read more

IBPS Recruitment 2022 : बंपर भरती!!! शे-दिडशे नव्हे तर तब्ब्ल 8106 पदे भरणार!! ही संधी सोडू नका

IBPS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS Recruitment 2022) अंतर्गत गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 8106 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. … Read more

Zilha Parishad Bharti 2022 : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रखडलेली पदभरती लवकरच होणार? 13,521 पदे भरली जाणार…

Zilha Parishad Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. (Zilha Parishad Bharti 2022) त्यात जिल्हा परिषदेमधील 13 हजार 521 जागांचा समावेश होता. यासाठी मार्च 2019 मध्ये 20 लाखांवर अर्ज प्राप्त झाले होते. तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता भरती लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

CDAC Mumbai Bharti 2021। प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत १०० जागांसाठी भरती

CDAC Mumbai Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र ,मुंबई  येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट बघावी. CDAC Mumbai Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्रकल्प अभियंता, प्रकल्प तंत्रज्ञ पद संख्या – 100 जागा पात्रता … Read more

शिक्षण विभागात सरळसेवा भरती; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

करिअरनामा आॅनलाईन | शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या … Read more

CAG Recruitment 2021 | तब्बल 10 हजार 811 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज … Read more