Job Alert : राज्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या पात्रता
करिअरनामा ऑनलाईन । नाशिक जिल्हा औद्योगिक व मर्केंटाईल को-ऑप बँक (Job Alert) लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, ईडीपी/आयटी अधिकारी, लिपिक पदांच्या 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे. … Read more