NCDC Bharti 2023 : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती; या E-Mail वर करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अंतर्गत (NCDC Bharti 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल – I पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (Naional CoOperative Development Corporation)

भरले जाणारे पद – यंग प्रोफेशनल -I

पद संख्या – 51 पदे

वय मर्यादा – 32 वर्षे (NCDC Bharti 2023)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023

E-Mail ID – [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCDC Bharti 2023)

  • यंग प्रोफेशनल -I

1. MBA in Marketing from an institute of repute.

2. 3 years post-qualification experience in Marketing in a bank/financial institution.

3. Candidates having fluency in (NCDC Bharti 2023) Regional State Language will be considered for appointment in respective Regional Offices.

हे पण वाचा -
1 of 421

4. Young Professionals will work in the respective State allotted to them.

मिळणारे वेतन – Rs. 50,000/- दरमहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

असा करा अर्ज –

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे. (NCDC Bharti 2023)

उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (NCDC Bharti 2023)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ncdc.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com