Job Alert : राज्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या पात्रता

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक जिल्हा औद्योगिक व मर्केंटाईल को-ऑप बँक (Job Alert) लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, ईडीपी/आयटी अधिकारी, लिपिक पदांच्या 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

संस्था – नाशिक जिल्हा औद्योगिक व मर्केंटाईल को-ऑप बँक लिमिटेड

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक

भरले जाणारे पद – (Job Alert)

  1. शाखा व्यवस्थापक – 5 पदे
  2. ईडीपी/आयटी अधिकारी – 1 पद
  3. लिपिक – 4 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. शाखा व्यवस्थापक – B.com/ M.com/ फायनान्स मध्ये MBA आणि 5 वर्ष अनुभव
  2. ईडीपी/आयटी अधिकारी – B.com/ M.com/ फायनान्स मध्ये MBA आणि 5 वर्ष अनुभव
  3. लिपिक – B.com/ M.com/ फायनान्स मध्ये MBA आणि 5 वर्ष अनुभव (Job Alert)

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष (Job Alert)
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Job Alert)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
Head Office: Shiv Kamal Apartment, Canada Corner, Sharanpur EXT Road, Nashik-422005.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – namcobank.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com