Government Jobs : Intellectual Property India अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयामध्ये रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय बौद्धिक संपदा कार्यालय (Intellectual Property India)

पद संख्या – 16 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)

1) कंसल्टंट – 01 पद

शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc/LLM किंवा B.E/B.Tech (ii) 15 वर्षे अनुभव

2) सिनियर रिसर्च असोसिएट – 01 पद

शैक्षणिक पात्रता : i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव

3) रिसर्च असोसिएट – 01 पद (Government Jobs)

शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc किंवा B.E/B.Tech (ii) LLB/LLM किंवा IPR पदवी/डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव

हे पण वाचा -
1 of 524

4) यंग प्रोफेशनल्स – 13 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) अर्थशास्त्र/सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech किंवा कोणत्याही शाखेतील पदवी +पब्लिक पॉलिसी डिप्लोमा /पदवी किंवा M.A./ पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा MBA (ii) 01 वर्ष अनुभव

वय मर्यादा – 16 जानेवारी 2023 रोजी 32 ते 60 वर्षांपर्यंत

परीक्षा फी – फी नाही (Government Jobs)

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.ipindia.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com