NHPC Recruitment 2023 : ग्रॅज्युएट ते इंजिनियर्ससाठी NHPC अंतर्गत भरती सुरु; या लिंकवर करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये (NHPC Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या 401 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

संस्था – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 05 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023

पद संख्या – 401 पदे

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NHPC Recruitment 2023)

1) ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 136 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हिल) किंवा 60% गुणांसह AMIE

2) ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 41 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.

3) ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 108 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) किंवा 60% गुणांसह AMIE.

4) ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 99 पदे

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA/ICWA/CMA

5) ट्रेनी ऑफिसर (HR) – 14 पदे ((NHPC Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता : मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा/MHROD/MBA किंवा समतुल्य.

6) ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 03 पदे

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह विधी पदवी.

वय मर्यादा –  25 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

मिळणारे वेतन – 

ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) – 50,000 ते 1,60,000 दरमहा

ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 50,000 ते 1,60,000 दरमहा

ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 50,000 ते 1,60,000 दरमहा

ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) – 50,000 ते 1,60,000 दरमहा (NHPC Recruitment 2023)

ट्रेनी ऑफिसर (HR) – 50,000 ते 1,60,000 दरमहा

ट्रेनी ऑफिसर (लॉ) – 50,000 ते 1,60,000 दरमहा

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nhpcindia.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com