10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022. अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/ एकूण जागा – 24 पदाचे नाव – … Read more