ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अमरावती मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अमरावती मध्ये अप्रेंटिस पदांच्या 35 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. निवड ही गुणाद्वारे होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव – वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.MAHATRANSCO Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि. विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – 444601

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी   2022 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com