MAHATRANSCO Recruitment 2022 | चंद्रपूर विभाग अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 53 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – चंद्रपूर विभाग अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 53 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 53

पदाचे नाव –
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT)

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.MAHATRANSCO Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषन, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा मळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर – 442401.

कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com