10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कुंभारगाव

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. विभाग, म.रा.वि.पा.कं.म. कुंभारगाव नांदेड-हैदराबाद रोड, मारताळ्याजवळ ता.लोहा, जि. नांदेड-431602

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com