Mahatransco Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. परभणी अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. परभणी अंतर्गत विविध पदांच्या 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 26

पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन).

शैक्षणिक पात्रता – 10th Pass and ITI in Electrician Trade

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – परभणी

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल).Mahatransco Recruitment 2022

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com