10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022. अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव –
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविताना लागणारी कागदपत्रे – SSC & ITI गुणपत्रिका,आधार कार्ड,जात प्रमाणपत्र,रहिवाशी प्रमाणपत्र,

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, उद्योग भवन, चौथा माळा, दारव्हा रोड यवतमाळ – 445001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

अर्जचा नमुना – PDF

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com