10वी & ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये भरती सुरू!

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – वीजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गिरवली

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. संवसु विभाग, मुकुंदराज नगर, मु.पो. गिरवली ता. अंबाजोगाई जि. बीड-431519

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wwwin/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com