MAHATRANSCO Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांच्या 40जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट – 18 to 38  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.MAHATRANSCO Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com