Talathi Bharti 2022 : मोठी बातमी!! तब्बल 4122 जागांवर होणार तलाठी भरती; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Talathi Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत (Talathi Bharti 2022) लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेतला होता. यानंतर आता राज्यातील 4 हजार 122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती 15 दिवसात शासनास पाठविण्यात यावे, … Read more

Forest Recruitment 2022 : महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा 

Forest Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची (Forest Recruitment 2022) तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अर्ज प्रक्रिया तेव्हापासून लगेच सुरु होईल. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून … Read more

MSRTC Recruitment 2022 : चंद्रपूर S.T. महामंडळात ‘या’ पदावर भरती जाहीर; काय आहे पात्रता? 

MSRTC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, चंद्रपूर भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार पद … Read more

ESIS Recruitment 2022 : ESIS हॉस्पिटल मुंबई अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त; थेट मुलाखतीने होणार निवड  

ESIS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई (ESIS Recruitment 2022) अंतर्गत विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, विशेष वैद्यकीय अधिकारी पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई भरली जाणारी … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत मोठे बदल ‘या’ उमेदवारांना होणार मोठा फायदा

police bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही (Police Bharti 2022) दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग … Read more

MPSC Recruitment 2022 : आता थेट व्हा अधिकारी!! MPSC कडून ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच (MPSC Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर … Read more

MAHA RERA Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ विभागात सरकारी नोकरीची संधी; लगेच करा E-Mail

MAHA Rera Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MAHA RERA Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वित्त सल्लागार, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा काय आहे पात्रता

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच काही जागांवर (MPSC Recruitment 2022) भरती करणार आहे. आयोगाने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), फार्मासिस्ट, सहाय्यक (कायदेशीर) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनंने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे. आयोग … Read more

Big News : तरुणांसाठी खुशखबर!! राज्यात 75 हजार युवकांना नोकऱ्या देण्याची फडणवीसांची घोषणा

Big News

करिअरनामा ऑनलाईन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल 75 हजार तरुणांना (Big News) नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही 75 हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 75 हजार युवकांना आज … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC ‘या’ पदांवर करणार मोठी भरती; असा करा अर्ज

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली (MPSC Recruitment 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, आवेधन अभियंता, भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक प्रशासन अधिकारी पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 आहे. … Read more