MPSC Recruitment 2022 : आता थेट व्हा अधिकारी!! MPSC कडून ‘या’ विभागांत भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। MPSC सामान्य राज्य सेवा अंतर्गत लवकरच (MPSC Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, संजीवन शास्त्रज्ञ, वन सांख्यिकी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

  1. संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer)
  2. कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist)
  3. संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist)
  4. वन सांख्यिकी (Forest Statistician)

पद संख्या – 36 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPSC Recruitment 2022)

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी (Research Officer/Statistical Officer) –

खुला वर्ग – 394/- रुपये

राखीव वर्ग – 294/- रुपये

कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ (Junior Entomologist), संजीवन शास्त्रज्ञ (Perfusionist), वन सांख्यिकी (Forest Statistician) –

खुला वर्ग – 719/- रुपये (MPSC Recruitment 2022)

राखीव वर्ग – 449/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 01

PDF 02

PDF 03

PDF 04

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com