MH CET LAW | वकील बनायचंय? LLB ला प्रवेश कसा मिळतो? Top 5 College कोणते? जाणून घ्या

MH CET LAW

करिअरनामा ऑनलाईन  |  विधी शाखेतील (MH CET LAW) वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लॉ मध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लॉ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. Directorate of Technical Education (DTE), Maharashtra यांच्याकडून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व विधी महाविद्यालयांकरता … Read more

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदाची भरती

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विधी अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.zpsatara.gov.in ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – विधी अधिकारी  पद संख्या – 1 जागा पात्रता – Law Graduate वयाची अट  – 45 वर्षे नोकरीचे ठिकाण – … Read more

एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद ; PG साठी नवी प्रवेश परीक्षा

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन ।बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक वर्ष कालावधीचा मास्टर डिग्री प्रोग्राम कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येईल. कोणत्याही विधी विद्यापीठाला हा अभ्यासक्रम चालवण्याची मुभा नसेल. हा अभ्यासक्रम २०१३ रोजी सुरू करण्यात आला होता. यापुढे एलएलएम पदवी ही दोन वर्षांचा चार सत्रांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच बहाल करण्यात … Read more

MH CET Law 2020 | वकील बनायचय? LLB प्रवेश घ्यायचाय? अशी करा तयारी..

करिअरनामा ऑनलाईन  |  विधी शाखेतील वाढत्या संधींचा विचार करता अलीकडील काही काळात लाॅ मधे करिअर करु इच्छिणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लाॅ ही शाखा आज अनेक तरुणांना आकर्षीत करत असून लाॅ ची पदवी घेतल्यानंतर करिअरच्या अनेक संधी निर्मान होताना दिसत आहेत. LLB CET 2020 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना ६ मे पर्यंत परीक्षेचा अर्ज भरता … Read more

जिल्हा परिषद सातारा येथे विधी तज्ञ पदांच्या जागा

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. ॲडव्होकेट पॅनलवर विधी तज्ञांच्या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर जाहिरात व विहीत अर्जाचा नमुना सातारा जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. 15 /04 /2020 रोजी संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन … Read more

न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे. मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. … Read more

BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | विधी मध्ये पदवी झालेल्यासाठी सुवर्ण संधी, मुंबई उच्च न्यायालयात ‘विधी लिपिक’ या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण ५१ जागे साठी उमेदवारकडून अर्ज मागवण्यात आले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद या मुंबई उच्च न्यायालायच्या खंडपीठा साठी उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ०१ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. … Read more