साताऱ्यातील भूमिपुत्रांना नोकरीची सुवर्णसंधी..!! औद्योगिक कंपन्यांमध्ये भरती सुरु !! त्वरा करा..!!
सातारा जिल्ह्यातील विविध भागांत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतर्फे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील विविध भागांत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांतर्फे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more
मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more
मुंबई येथे के. जे. सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
The best time to find a job is January, February, March. The semester end period is best time to find job. Many Companies recruit new employees for new financial year.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.