Career News : Freshers चे स्वप्न भंगले; ऑफर लेटर देवूनही नियुक्ती रद्द; Wipro, Infosys Tech Mahindra ने असं का केलं?

Career News

करिअरनामा ऑनलाईन। देशातील आघाडीच्या आयटी कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्राने (Career News) शेकडो फ्रेशर्सना दिलेले जॉब ऑफर लेटर रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पात्रता आणि कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कारण देत या फ्रेशर्स उमेदवारांचे ऑफर लेटर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे फ्रेशर्स उमेदवारांचे मोठ्या IT कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न भंगले आहे. अहवालानुसार, शेकडो फ्रेशर … Read more

WFH Jobs : Work from Home विषयी हर्ष गोएंका काय म्हणतात…

WFH Jobs harsh goenka

करिअरनामा ऑनलाईन। उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावरील आपल्या प्रेरणादायी (WFH Jobs) पोस्टसाठी ओळखले जातात. हर्ष गोएंका यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ऑफिसमधून काम करण्याचे फायदे सांगितले आहेत. कोरोनामुळे सर्व ऑफिसला वर्क फ्रॉम होम सारखी पावलं उचलावी लागली. साथीचा रोग असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले गेले. आता ऑफिस पुन्हा सुरू होत आहेत. आयुष्य पूर्ववत … Read more

Job News : ‘या’ कंपन्या कर्मचाऱ्यांच्या शोधात; Resume ठेवा तयार

Job News

करिअरनामा ऑनलाईन। जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) होण्याच्या दृष्टीने भारत पाऊल (Job News) टाकत आहे. त्यामुळे भारतात नोकरीची लाट येणार आहे. पण त्यासाठी तुमची तयारी कितपत झाली आहे. यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत तयारीत रहा; हातची संधी हुकायला नको… कंपन्यांमध्ये सुरु आहे रस्सीखेच सध्या नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांना … Read more

Job News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार; शिक्षण मंत्री केसरकरांची घोषणा

Job News shikshak bharti

करिअरनामा ऑनलाईन | राज्यात लवकरच 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती केली जाईल अशी घोषणा (Job News) शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असेल, केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षपणे ही पदं भरायची आहेत; अशी माहिती केसरकरांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केवळ घोषणा न करता आपल्याला ही पदे भरायची … Read more

Job News : इकडे लक्ष द्या!! केंद्र सरकार मेगा भरती करण्याच्या तयारीत; रहा अलर्ट

Job News

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार (Job News) आहे. केंद्र सरकारने बँकांसह वेगवेगळ्या सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. लवकरच मेगा भरती निघण्याची शक्यता आहे. वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बैठक बोलावली होती. यामध्ये मेगा भरती योजनेवर चर्चा झाली असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात कॅबिनेट सचिवांच्या … Read more

Adivasi Vikas Vibhag Bharti : राज्यातील विविध विभागांत आदिवासींच्या तब्बल 55 हजार 687 राखीव जागा रिक्त

Adivasi Vikas Vibhag Bharti

करिअरनामा ऑनलाईन। शासकीय सेवेत सद्यस्थितीत अनुसूचित जमातीकरिता 1 लाख 55 हजार 696 राखीव (Adivasi Vikas Vibhag Bharti) पदे आहेत. त्यापैकी 1 लाख 9 पदे भरण्यात आली आहेत. विविध विभागात अद्याप अनुसूचित जमातींची 55 हजार 687 पदे रिक्त आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आणि शासकीय नोकरी हे प्रभावी माध्यम आहे. परंतु, राज्य शासनाने अनुसूचित जमातीची … Read more

Job News : चीनच्या ‘या’ तंत्रज्ञान कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, काय आहे कारण?

Job News

करिअरनामा ऑनलाईन | वस्तूंच्या विक्रीत प्रचंड नरमाई आल्यामुळे चीनमध्ये मंदीची चाहूल (Job News) जाणवू लागली आहे. विक्री मंदावल्यामुळे कंपन्यांना उत्पादनात कपात करावी लागली आहे. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातही केली जात आहे. चीनची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाने सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. जूनच्या तिमाहीत अलीबाबाच्या हांग्जो स्थित प्रकल्पातून 9,241 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून … Read more

Abroad Job News : ‘या’ देशात कोट्यवधींचं पॅकेज देऊनही मिळत नाहीत कामगार; काय आहे कारण?

Abroad Job News

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. तर याउलट (Abroad Job News) नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी प्रदेशात कामगार मिळत नाहीत. ऑस्ट्रेलियात एका साध्या कामासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम ऑफर करुनही … Read more

Police Bharati 2022 : भावी पोलिसांनो!! आधी होणार मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा; पोलीस भरतीसाठी सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती कधी होणार याकडे तरुणांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या (Police Bharati 2022) मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2020 पासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मान्यता मिळाली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तमाम तरुण, तरुणींसाठी राज्य सरकारकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता … Read more

Job Resignation in India : काय सांगता!!! भारतात यंदा 86 टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, काय आहे कारण? जाणून घ्या…

Job Resignation in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी (Job Resignation in India) त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Recruitment … Read more