Mahavitaran Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी महावितरण वाशीम मध्ये भरती सुरु; लगेच करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वाशीम येथे काही (Mahavitaran Recruitment 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची … Read more

MSRTC Latur Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये निघाली भरती; या लिंकवर करा अर्ज

MSRTC Latur Bharti 2022

MSRTC Latur Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये निघाली भरती; या लिंकवर करा अर्ज करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये 52 जागांसाठी (MSRTC Latur Bharti 2022) भरती निघाली आहे. या भरतीदरम्यान यांत्रिकी मोटारगाडी, वीजतंत्री, सांधाता (Welder), मोटारगाडी, साठाजोडारी, पेंटर, अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा ही पदे भरली जाणार आहेत. … Read more

Job Alert : कादवा सहकारी साखर कारखान्यात निघाली भरती; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड 

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। कादवा सहकारी साखर कारखाना, राजाराम नगर मध्ये विविध (Job Alert) रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून  कामगार व कल्याण अधिकारी, हेड टाईम किपर, सुगर गोडाऊन किपर, बॉयलर फायरमन, बॉयलर वॅाटरमन (हंगामी), बॉयलर अटेंडंट, टर्बाईन ऑईलमन (हंगामी), इंस्टूमेंट मॅकेनिक, पॅन इंचार्ज अशी 16 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेऊन … Read more

MSRTC Bharti 2022 : ST महामंडळात नोकरीची संधी!! उस्मानाबाद आगारात निघाली भरती; ही संधी सोडू नका

MSRTC Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद आगारात (MSRTC Bharti 2022) विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), मोटार वाहन बॉडी बिल्डर अशी 65 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे. आगार – महाराष्ट्र राज्य … Read more

HAL Recruitment 2022 : नाशकात ITI ते ग्रॅज्युएटना नोकरीची संधी!! हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 633 पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

HAL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (HAL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या एकूण 633 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड पदाचे नाव – अप्रेंटिस (ITI … Read more

Job in Mumbai : खुशखबर!! 8वी, 10वी, ITI उमेदवारांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई येथे नोकरी; लगेच Apply करा

Job in Mumbai

करिअरनामा ऑनलाईन। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदाच्या भरतीसाठी (Job in Mumbai) जाहिरात निघाली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. विभाग – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई पदाचे नाव … Read more

Powergrid Recruitment 2022 : ITI/10वी/पदवीधरांची बंपर भरती!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

Powergrid Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये भरतीसाठी जाहिरात (Powergrid Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून विविध विभागातील 1166 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. संस्था … Read more

Railway Recruitment 2022 : ITI उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती!! कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांवर होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच काही (Railway Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार … Read more

CB Khadki Recruitment 2022 : ITI, BE, B.Sc उमेदवारांना पुण्यात नोकरीची संधी!! खडकी कन्टोमेंट बोर्ड येथे मिळवा भरघोस पगाराची नोकरी; लगेच अर्ज पाठवा

CB Khadki Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात (CB Khadki Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याची … Read more

Mahavitaran Recruitment 2022 : 10+2/ITI धारकांना अमरावती येथे नोकरीची संधी!! महाराष्ट्र राज्य वीज वितरणमध्ये निघाली भरती

Mahavitaran Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (Mahavitaran Recruitment 2022) येथे अप्रेंटीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विजतंत्री, तारतंत्री, कोपा पदांच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2022 … Read more