Mahavitaran Recruitment 2022 : 10+2/ITI धारकांना अमरावती येथे नोकरीची संधी!! महाराष्ट्र राज्य वीज वितरणमध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती (Mahavitaran Recruitment 2022) येथे अप्रेंटीस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विजतंत्री, तारतंत्री, कोपा पदांच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – विजतंत्री, तारतंत्री, कोपा (अप्रेंटीस)

पद संख्या – 60 जागा (Mahavitaran Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – 10+2/ ITI (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

आस्थापना क्र. – E10162701483

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com