Job in Mumbai : खुशखबर!! 8वी, 10वी, ITI उमेदवारांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई येथे नोकरी; लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे रिक्त पदाच्या भरतीसाठी (Job in Mumbai) जाहिरात निघाली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.

विभाग – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या – 445 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job in Mumbai)

अर्ज करणारा उमेदवार 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Job in Mumbai)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.mazagondock.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://cutt.ly/eLu5SBX

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com