MSRTC Latur Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये निघाली भरती; या लिंकवर करा अर्ज

MSRTC Latur Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये निघाली भरती; या लिंकवर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये 52 जागांसाठी (MSRTC Latur Bharti 2022) भरती निघाली आहे. या भरतीदरम्यान यांत्रिकी मोटारगाडी, वीजतंत्री, सांधाता (Welder), मोटारगाडी, साठाजोडारी, पेंटर, अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 52 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.apprenticeshipindia.gov.in

विभागाचे नाव – (MSRTC Latur Bharti 2022)

१ यांत्रिकी मोटारगाडी – 36 पदे
२ वीजतंत्री – 5 पदे
३ सांधाता (Welder) – 1 पद
४ मोटारगाडी साठाजोडारी – 7 पदे
५ पेंटर – 1 पद
६ अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

यांत्रिकी मोटारगाडी – १० वी परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असावे.

वीजतंत्री – १० वी परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असावे. (MSRTC Latur Bharti 2022)

सांधाता (Welder) – ०८ वी परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असावे.

टारगाडी साठाजोडारी – ०८ वी परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असावे.

पेंटर – ०८ वी परीक्षा आणि ITI उत्तीर्ण असावे.

अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा – अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असावे.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – ₹५९०/-
SC/ST – ₹२९५/-
PWD/ Female – ₹२९५/-

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर च्या अधिकृत वेबसाईट www.apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या.
  2. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 4 ऑगस्ट 2022 आहे.
  3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  4. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

MSRTC Bharti Apply Link –

  1. यांत्रिकी मोटारगाडी – CLICK
  2. वीजतंत्र – CLICK
  3. सांधाता (Welder) – CLICK
  4. मोटारगाडी साठाजोडारी – CLICK
  5. पेंटर – CLICK
  6. अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com