Indian Army Tour of Duty : सैन्य भरतीचे नियम बदलणार?? नव्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता

Indian Army Tour of Duty

करिअरनामा ऑनलाईन । लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल (Indian Army Tour of Duty) केले जाण्याचे संकेत आहेत. नवीन नियमानुसार 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतील. असे असतील नवीन नियम – आता हवाई … Read more

Indian Army B.Sc. Nursing 2021। भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स; 220 जागा

Indian Army B.Sc. Nursing 2021

करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army) भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स अंतर्गत 220 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://www.indianarmy.nic.in/home Indian Army B.Sc. Nursing 2021 एकूण जागा – 220 कोर्सचे नाव – Indian Army B.Sc … Read more

Indian Army Recruitment 2021। 12 वी पास असणाऱ्यांना देशसेवेची संधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत 10 + 2 तांत्रिक प्रवेश योजना 45 कोर्स (टीईएस) – जुलै 2021 करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indianarmy.nic.in/ ही वेबसाईट बघावी. Indian Army Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – कोर्सचे … Read more

Indian Army Rally 2021 । 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली … Read more

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

इंडियन आर्मीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट  2020 आहे.

Indian Army Dental Corps Recruitment 2020|43 जागांसाठी भरती

इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर … Read more

आता तरुणांना भारतीय लष्करात करता येणार ३ वर्षांची इंटर्नशिप; सैन्याकडून ‘Tour of Duty’ प्रस्ताव

नवी दिल्ली । आता भारतातील तरुणांना भारतीय लष्करात इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशातील युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढावी या उद्देशाने या खास योजनेची आखणी करण्यात आली आहे. अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांकरता सदर इंटर्नशिप करता येणार आहे. भारतीय आर्मीने अशाप्रकारचा एक प्रस्ताव सध्या सरकारसमोर ठेवला असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो. … Read more

[Gk update] कोविड -19 चा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन नमस्ते’ मोहीम

करिअरनामा ।  लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि सरकारला साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सरकारला मदतीसाठी ‘ऑपरेशन नमस्ते’ ही मोहीम सुरू केली आहे.  या कारवाईत सैन्य भारत सरकारला प्राणघातक आजाराविरूद्ध लढण्यास मदत करेल. भारतीय सैन्याने आतापर्यंत 8 अलगीकरण फॅसिलिटी कक्ष उभारले आहेत.  ऑपरेशनल आणि डावपेचांमुळे सामाजिक अंतर राखणे अवघड असल्याने सैन्याने लष्कराच्या … Read more