Indian Army Recruitment 2021। 12 वी पास असणाऱ्यांना देशसेवेची संधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत 10 + 2 तांत्रिक प्रवेश योजना 45 कोर्स (टीईएस) – जुलै 2021 करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indianarmy.nic.in/ ही वेबसाईट बघावी. Indian Army Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील –

कोर्सचे नाव –  10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 45- जुलै 2021

पदसंख्या – 90 जागा

पात्रता – 70 टक्के  गुणांसह 12 वी उत्तीर्ण  (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि  गणित)

वयाची अट – जन्म 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2005 च्या दरम्यान.

शुल्क –  शुल्क नाही.

नोकरी ठिकाण –  संपूर्ण भारत Indian Army Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com