Agnipath Yojana : अग्निवीरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सैन्यदल सज्ज, ‘या’ बँकांशी केला करार

Agnipath Yojana

करिअरनामा ऑनलाईन। ‘अग्निवीर’ भरती झाल्यानंतर अग्निविरांना बँकिंग सुविधा देण्यासाठी (Agnipath Yojana) भारतीय लष्कराने 11 बँकांशी सामंजस्य करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. या वर्षी जूनमध्ये सरकारने तीन सेवांसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत, 17 ते 21 वयोगटातील तरुणांना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल, त्यापैकी 25 टक्के नियमित सेवेसाठी … Read more

Job Alert : 12 वी उत्तीर्णांना मोठी संधी!! इंडियन आर्मी मध्ये ‘या’ पदांवर भरती सुरू

Job Alert Indian Army

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Job Alert) आहे. भारतीय सैन्यामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. य भरतीच्या माध्यमातून नर्सिंग असिस्टंट पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवट्ची तारीख 30 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – इंडियन आर्मी (Indian army) भरती प्रकार – सरकारी भरती … Read more

Agnipath Yojana 2022 : महिलांसाठी मोठी बातमी!! इंडियन आर्मीत अग्निपथ योजनेअंतर्गत 1000+ जागांवर होणार मेगाभरती

Agnipath Yojana 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुरुषानंतर आता महिलांसाठी केंद्र सरकारची अग्निपथ योजना लागू होणार (Agnipath Yojana 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (महिला) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन आर्मी योजना – अग्निपथ योजना … Read more

Indian Army : हे माहित आहे का… सपाट पाय असणाऱ्यांना आर्मीत भरती होता येत नाही; काय आहे कारण?

Indian Army flat feet

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय आर्मीमध्ये भरती होण्यापूर्वी तरुणांना अनेक चाचण्यांमधून (Indian Army) जावे लागते. आर्मीत भरती होणारा तरुण केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असून चालत नाही, तर भरतीचे काही निकष हे वेगळे असतात आणि ज्याची पूर्तता झाली नाही तर तरुणांना आर्मीत भरती होण्यापासून नाकारले जाऊ शकते. देशप्रेमाचा जोश असलेला प्रत्येक तरुण देशसेवेसाठी आर्मीत भरती होण्याचं स्वप्न पाहत असतो. … Read more

NDA Career : Indian Army मध्ये भरती होण्यासाठी द्यावी लागेल NDA परीक्षा!! जाणून घ्या अभ्यासक्रम, पॅटर्न आणि पात्रतेविषयी

NDA Career

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला NDA एंट्रन्स परीक्षेचा अभ्यासक्रम (NDA Career) आणि या परीक्षेचं पॅटर्न नक्की कसं असतं तसंच यासाठी काय पात्रता असते हे सांगणार आहोत. दरवर्षी लाखो तरुण बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच National Defence Academy येथे प्रशिक्षण (NDA Career) … Read more

Agnipath Recruitment 2022 : मोठी बातमी!! वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर; 8 वी, 10 वी, ITI, पदवीधारकांना मिळणार संधी

Agnipath Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड गदारोळानंतर अखेर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना (Agnipath Recruitment 2022) अग्निवीर भरती नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने प्रसिद्ध केले आहे. भारतीय नौदलाकडून 25 जून रोजी नोटिफिकेशन जाहीर केली जाईल. हवाई दलात 24 जून, नौदलात 25 जून आणि लष्करात 1 जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. पदांचे नाव – Agniveer General Duty Agniveer Tantric (Aviation … Read more

Indian Army Tour of Duty : सैन्य भरतीचे नियम बदलणार?? नव्या नियमांची घोषणा होण्याची शक्यता

Indian Army Tour of Duty

करिअरनामा ऑनलाईन । लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल (Indian Army Tour of Duty) केले जाण्याचे संकेत आहेत. नवीन नियमानुसार 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतील. असे असतील नवीन नियम – आता हवाई … Read more

Indian Army B.Sc. Nursing 2021। भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स; 220 जागा

Indian Army B.Sc. Nursing 2021

करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army) भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स अंतर्गत 220 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://www.indianarmy.nic.in/home Indian Army B.Sc. Nursing 2021 एकूण जागा – 220 कोर्सचे नाव – Indian Army B.Sc … Read more

Indian Army Recruitment 2021। 12 वी पास असणाऱ्यांना देशसेवेची संधी; 90 जागांसाठी भरती जाहीर

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत 10 + 2 तांत्रिक प्रवेश योजना 45 कोर्स (टीईएस) – जुलै 2021 करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.indianarmy.nic.in/ ही वेबसाईट बघावी. Indian Army Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – कोर्सचे … Read more

Indian Army Rally 2021 । 10 वी, 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; विविध जिल्ह्यात भरती रॅली आयोजित

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात भरतीसाठी अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यांकरिता पात्र उमेदवारांसाठी सिपॉय फार्मा पदासाठी रॅली आयोजित करण्यात येते आहे. रॅली करिता ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी 28 जानेवारी 2021 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत करता येईल. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी (अर्ज सादर करणे) सुरू आहे.सैन्य भरती रॅली … Read more