AOC Recruitment 2022 : बंपर भरती!! 10 वी/12 वी उत्तीर्णांना मोठी संधी; आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 3068 पदे भरणार
करिअरनामा ऑनलाईन। आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून (AOC Recruitment 2022) विविध पदांवरील एकूण 3068 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होईल. संस्था – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – … Read more