10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 158 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 158 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 158

पदाचे नाव & जागा –
1.बार्बर – 09 जागा
2. चौकीदार – 12 जागा
3. LDC – 03 जागा
4.सफाईवाली – 35 जागा
5 .हेल्थ इंस्पेक्टर – 18 जागा
6. कुक – 03 जागा
7.ट्रेडसमन मेट – 08 जागा
8. वार्ड सहाय्यिका – 53 जागा
9 वॉशरमन – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.8 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 15 जून 2022 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4 & 6 ते 9 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 27 वर्षे  वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 63200/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  pdf   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com