10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय सेना भर्ती कार्यालय, मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सेना भर्ती कार्यालय, मुंबई अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सफाईवाला) गट C.पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सफाईवाला) गट C.

शैक्षणिक पात्रता – Matriculation or equivalent from a recognised board ot institution.

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18000/- to 56900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, मुंबई, अफगाण चर्च, कोलाबा, मुंबई – 400005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – click here

मूळ जाहिरात –  pdf 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com