10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर येथे ‘ग्रुप C’ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा –
1.कुक – 09 जागा
2 .टेलर – 01 जागा
3 .बार्बर – 01 जागा
4. रेंज चौकीदार – 01 जागा
5 .सफाईवाला – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.कुक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2 .टेलर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

3 .बार्बर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता (iii) 01 वर्ष अनुभव

4. रेंज चौकीदार – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव

5 .सफाईवाला – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18800/- to 19900/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जबलपूर (मध्य प्रदेश).Indian Army Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात –    pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com