10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांच्या 70 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

एकूण जागा – 70

पदाचे नाव & जागा –
1.वार्ड सहाय्यिका – 51 जागा
2 .हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – 19 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वार्ड सहाय्यिका – 10वी उत्तीर्ण.
2 .हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Command Hospital (WC) Chandimandir-134107

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com