AOC Recruitment 2022 : बंपर भरती!! 10 वी/12 वी उत्तीर्णांना मोठी संधी; आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 3068 पदे भरणार

करिअरनामा ऑनलाईन। आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने बंपर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून (AOC Recruitment 2022) विविध पदांवरील एकूण 3068 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – लवकरच जाहीर होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर होईल

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

पद संख्या – 3068 पदे

भरतीचा तपशील – (AOC Recruitment 2022)

1. ट्रेडसमन मेट / Tradesman Mate – 2313 पदे

शैक्षणिक पात्रता : 10 वी / मॅट्रिक पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष.

2. फायरमन / Fireman – 33 पदे

शैक्षणिक पात्रता : 10 वी / मॅट्रिक पास किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष.

3. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक / Junior Office Assistant – 4 पदे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वय मर्यादा –

किमान वय – 18 वर्षे

हे पण वाचा -
1 of 78

कमाल वय – 25 वर्षे (AOC Recruitment 2022)

SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियम नियमानुसार सूट.

मिळणारे वेतन –

ट्रेडसमन मेट – रु. 18,000 ते 56,900

फायरमन – रु.19,900 ते रु.63,200

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक – रु.19,900 ते रु.63,200

निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता आणि मापन चाचणी (PE&MT) च्या आधारे केली जाईल.

कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. (AOC Recruitment 2022)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aocrecruitment.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com