नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ६४ जागांची भरती
नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
इंजीनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण १८३ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस दलाची राखीव जागांच्या तिढ्यामुळे रखडलेली पदभरती लवकरच घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण ३ जागांसाठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर येथे रसायनी, अनुजैविकतज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे विविध पदाच्या एकूण १७ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
दिवसाचा थकवा आणि कार्यालयातील कामाच्या दबावामुळे लोकांच्या तणावाची पातळी वाढली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी-नेट डिसेंबर 2019 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 60,147 उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.