Police Bharti 2022 : पोलीस भरती संदर्भात महत्वाची बातमी!! आधी होणार मैदानी चाचणी

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वाची बातमी समोर (Police Bharti 2022) आली आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांच्या होणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे तरुण अर्ज करणार आहेत त्यांची पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. जुलै-ऑगस्टमध्ये 7 हजार 231 पदांची पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीबाबत गृह विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत … Read more

ITBP Recruitment 2022 : 12 वी पास उमेदवारांनो… काळजी नको!! 81,100 रुपयांपर्यंत पगार मिळवा, जाणून घ्या कुठे?

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी (ITBP Recruitment 2022) ही एक आनंदाची बातमी आहे. ITBP कॉन्स्टेबल (कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने अर्ज मागवले आहेत. ITBP अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये एकूण 248 पदांसाठी भरती होत आहे. एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार … Read more

Government Job 2022 : पदवीधरांनो हि संधी सोडू नका!! कामगार आणि रोजगार मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवा; लगेच करा Apply

Ministry Of L&E Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे यंग प्रोफेशनल (Government Job 2022) पदाच्या एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धती करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. संस्था – कामगार आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार (Ministry of … Read more

Ministry of Home Affairs Jobs 2022 : गृह मंत्रालयासोबत काम करायचंय!! सरकार देतंय Law Graduate उमेदवारांना नोकरी; 60 हजारापर्यंत मिळवा पगार 

Ministry of Home Affairs Jobs 2022

करिअरनामा ऑनलाईन । गृह मंत्रालयात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Ministry of Home Affairs Jobs 2022) जाहिरात काढण्यात आली आहे. कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार), कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार), प्रशासकीय अधिकारी , मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची … Read more

AAI Bharti 2022 : B.Sc / Engineers साठी सरकारी नोकरी!! Airports Authority of India मध्ये निघाली भरती; हि संधी सोडू नका!!

AAI Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये नोकरी करू (AAI Bharti 2022) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. Junior Executive या पदासाठी येथे भरती होणार आहे. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. 15 जून पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. … Read more

MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये नोकरीची संधी; तब्ब्ल 419 पदे भरणार

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात (MPSC Recruitment 2022) एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती अंतर्गत कोणकोणत्या विभागात किती पदे भरली जाणार, त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत … Read more

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य अन् पूर्व परिक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक

MPSC Exam Date 2021

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 ची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सोमवारी बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या(MPSC Exam) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 … Read more

पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट करण्याच्या MPSC आयोगाच्या उमेदवारांना सूचना

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि इतर परीक्षांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर एक प्रोफाइल बनवावे लागते. त्या प्रोफाइलच्या माध्यमातून उमेदवार विविध परीक्षांना अर्ज करू शकतो. ज्या उमेदवारांनी प्रोफाइल बनवलेले आहे त्यांना संकेतस्थळावरील प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे … Read more

AIIMS गोरखपूरमध्ये प्राध्यापक पदाच्या 127 जागांसाठी फक्त मुलाखतीद्वारे पदभरती

AIIMS Gorakhpur

करिअरनामा ऑनलाईन | गोरखपूर AIIMS ने 127 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. त्याअंतर्गत प्राध्यापक (गट अ) साठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक व पात्र उमेदवार गोरखपूर एम्सच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. महत्त्वाच्या तारखा: अर्ज करण्याची प्रारंभ तारीख: 08 मे 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीखः 08 जून 2021 पद: प्राध्यापक – 30 पदे … Read more

यशोगाथा एका शेतमजुराच्या मुलाची; मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती

IAS Shrikant Khandekar

करिअरनामा ऑनलाईन | काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात अपार कष्ट करावे लागते. पण, त्यांना त्या कष्टाचे दुःख नसते. कारण त्यांना वाटत असते की, या कष्टाचे पांग आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात फेडेल याच आशेवर ते कष्टाचे डोंगर पार करत असतात. या कष्टाची जाण त्यांच्या मुलांना असेल तर, मुलं ही कष्ट करून ते पांग फेडतात. अशीच एक … Read more