Government Job 2022 : पदवीधरांनो हि संधी सोडू नका!! कामगार आणि रोजगार मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवा; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन । कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे यंग प्रोफेशनल (Government Job 2022) पदाच्या एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धती करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

संस्था – कामगार आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार (Ministry of Labour and Employment Government of India)

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल (Young Professional)

पद संख्या – 130 पदे

शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर

वयोमर्यादा – 24 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण – भारतात कुठेही (Government Job 2022)

अर्ज करण्यासाठी – येथे CLICK करा  APPLY

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022

अधिकृत वेबसाईट – labour.gov.in

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

Ministry of Labour and Employment Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com