[Gk Update] देशात 2024 मध्ये “डिजिटल रेडिओ” ला सुरूवात
Gk Update । केंद्र सरकार 2024 मध्ये डिजिटल रेडिओ चा शुभारंभ करेल अशी घोषणा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली येथे वार्षिक आकाशवाणी पुरस्कार सोहळ्यादरम्यान केली. 2024 पर्यंत भारतात डिजिटल रेडिओ सादर करून आकाशवाणी म्हणून अधिकृतपणे ओळखल्या जाणा ऑल इंडिया रेडिओचे नूतनीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. देश त्यावेळी तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. … Read more