हर्षवर्धन श्रृंगला यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

GK Update । नवे परराष्ट्र सचिव म्हणून ज्येष्ठ मुत्सद्दी ओळख असणारे अमेरिकेतील राजदूत म्हणून सध्या कार्यरत हर्षवर्धन श्रृंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय विदेश सेवेतील 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते 2 जानेवारीला परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजूर दिली. श्रृंगला यांना दोन वर्षांचा कालावधी लाभणार आहे.

———————————————————-

हे पण वाचा -
1 of 51

Harshavardhan Shringla appointed as new Foreign Secretary of the country

GK Update । Harshavardhan Shringla, who is currently the US ambassador to the United States, has been appointed as the new Foreign Secretary.
He is a 1984 batch officer of the Indian Foreign Service. He will take over from Foreign Secretary Vijay Gokhale on January 2.

The appointment was approved by a cabinet committee headed by Prime Minister Narendra Modi. Shringla will get a two-year term.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.