UGC NET Exam 2023 : UGC ने जाहीर केली परीक्षेची तारीख; ‘या’ तारखेपासून सुरु होणार फेज 1 परीक्षा

UGC NET Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहाय्यक (UGC NET Exam 2023) प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापकांसाठी यूजीसी नेट 2023 परीक्षेसाठी पहिल्या टप्प्याच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. उमेदवार UGCच्या अधिकृत वेबसाईटवर ugcnet.nta.nic.in परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात. UGC ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभरातील ठराविक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यूजीसी नेट … Read more

HSC Results 2023 : 12वी च्या निकालात यंदाही मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल 91.25 टक्के

HSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतीक्षा (HSC Results 2023) असणाऱ्या 12 वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.  यंदा राज्याचा 12वी बोर्डाचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. या निकालात पुणे, कोकण विभागाने दमदार कामगिरी केली असून सर्वात कमी निकाल मुंबई … Read more

SSC HSC Results 2023 : असा पहा 10वी, 12वीचा निकाल; इथे आहे वेबसाईट्सची यादी

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी आणि 12वीचा निकाल वेळेत जाहीर होणार असून, बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल 10 जुनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष यंदाही पूर्ववत करण्याची सरकारकडे संधी आहे. … Read more

HSC SSC Results 2023 : 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता

HSC SSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची … Read more

Real Estate Agent : रिअल इस्टेट एजंट उद्या देणार परीक्षा; महारेराचे ‘असे’ आहेत निकष 

Real Estate Agent

करिअरनामा ऑनलाईन । घर, इमारत किंवा जमीन विकणारा (Real Estate Agent) आणि घर, इमारत तसेच जमीन हवे असणारा या दोघांमधील दुवा म्हणून ‘रिअल इस्टेट एजंट’ म्हणजेच मध्यस्थ काम करत असतो. दोन्ही बाजूच्या पार्टीचे समाधान करत स्वत:चा निर्वाह करण्याची भूमिका पार पाडणाऱ्या या मध्यस्थाला आता सक्षमता प्रमाणपत्र अर्थात Competency certificate मिळवावे लागणार आहे. उद्या शनिवार दि. … Read more

SSC HSC Results 2023 : 10वी/12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12वी बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात एक महत्वाची (SSC HSC Results 2023) अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीच्या निकालाची तयारी सुरु झाली आहे. बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरु झाली आहे. तर दहावीचा निकाल 10 जूनला  लागण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची … Read more

HSC SSC Results 2023 :  10 वी/12 वी चा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर?

HSC SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा (HSC SSC Results 2023) 10वी/12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. आता उत्सुकता आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10वी/12 वी चा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमधून प्रतिक्षा होत आहे. हाती आलेल्या अहवालानुसार इयत्ता 12वीचा निकाल 20 मे … Read more

ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

ICSE ISC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE … Read more

SSC HSC Results 2023 : 10 वी-12 वीचा निकाल ‘या’ दिवशी; वाचा मोठी अपडेट

SSC HSC Results 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी (SSC HSC Results 2023) आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता प्रतीक्षा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची. निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये दिसत आहे. दरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल … Read more

UGC NET 2023 : UGC NET परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; असा करा अर्ज

UGC NET 2023

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2023 साठी अर्ज करु (UGC NET 2023) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA आज दि. 10 मे 2023 पासून UGC NET 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरु करणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू … Read more