SSC HSC Results 2023 : असा पहा 10वी, 12वीचा निकाल; इथे आहे वेबसाईट्सची यादी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी आणि 12वीचा निकाल वेळेत जाहीर होणार असून, बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल 10 जुनपूर्वी प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष यंदाही पूर्ववत करण्याची सरकारकडे संधी आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कसा तपासायचा हे आज आपण पाहणार आहोत.

12वी पाससाठी खुषखबर!! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 1600 जागांवर भरती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी, 12वी परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहेत. यासाठी (SSC HSC Results 2023) तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

असा पहा निकाल –
1. दहावी/बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
2. दहावी/बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. (SSC HSC Results 2023)
3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4. दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

अधिकृत वेबसाईटची यादी – (SSC HSC Results 2023)
1. www.mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in
4. https://hscresult.mkcl.org/
5. https://hsc.mahresults.org.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com