DTE औरंगाबादमध्ये होणार भरती
संचालक तंत्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे कनिष्ठ लिपिक, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि कामगार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.